नगर जिल्ह्यात सहा महिन्याच्या मुलीचा म्युकर मायकोसिसने मृत्यू

 शिर्डीत सहा महिन्याच्या मुलीचा म्युकर मायकोसिसने मृत्यू

शिर्डी –शिर्डीत सहा महिन्याच्या मुलीचा मृत्यू, म्युकर मायकोसीसने घेतला बळी.


सहा महिन्याच्या मुलीला म्युकर मायकोसिस झाल्यानंतर तिच्यावर लोणी येथील प्रवरा हाॅस्पिटलमध्ये सुरू होते उपचार.


अनेक प्रयत्नांनरतही डाॅक्टरांना अपयश, सहा महिन्याच्या मुलीच्या मृत्यूची पहिलीच घटना.


शिर्डीतील सहा महिन्याच्या मुलीचा मृत्यू

म्युकर मायकोसिसने मृत्यू झाल्याची प्रवरा हाॅस्पिटलचे डिन राजवीर भालवार यांची माहिती

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post