आ.लंके यांचा धडाका...१६० लाख रुपयांच्या कामांचा शुभारंभ करून राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा

१६० लाख रुपयांच्या कामांचा शुभारंभ करून राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा नगर: पारनेर-जमगाव भाळवणी प्रजिमा ५२ वर आज ०/६०० पूल व रस्ता बांधकाम करणे रक्कम रुपये.१६०.०० लक्ष किंमतीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनाच्या शुभदिनी संपन्न झाला. 

पारनेर शहरासाठी जमगाव-भाळवणी व नगर कल्याण हायवेसाठी हा अतिशय महत्वाचा रोड असल्याने नागरिकांची अनेक दिवसांपासून या पुला बाबत मागणी होती आज त्या कामाचा श्रीगणेशा करता आला यांचा मनापासून आनंद होत आहे, अशी माहिती आ.निलेश लंके यांनी दिली.

सदर कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर अशोकराव सावंत, बाबाजी तरटे, विक्रम कळमकर,किसन रासकर, सुवर्णाताई धाडगे, पुनम मुंगसे, राहुल झावरे, मुदस्सीर सय्यद,विलास सोबले,आनंदा औटी,दिनेश औटी, साहेबराव देशमाने, नंदकुमार देशमुख, मयुरी औटी,कविता औटी,उमाताई बोरुडे, दिपाली औटी,वैजंता मते, नाणी बोरुडे, विजय औटी,श्रीकांत चौरे,भाऊसाहेब भोगाडे,बाळासाहेब कावरे, विजय तराळ,सतीश भालेकर,चंद्रकांत मोडवे,राजुशेठ खोसे,बाळासाहेब औटी,प्रमोद पवार,कवाद सेठ,सुरेश औटी, प्रमोद औटी, बाळासाहेब नगरे, संजय मते,अमित जाधव,सचिन नगरे, गणेश कावरे,सुभाष कावरे,अनिल गन्धकते,बबलू रोहकले,नितीन मुरकुटे,किशोर ठुबे, सचिन ठुबे,शशी आंधळे,शैलेंद्र औटी,सुभाष कावरे, सुभाष शिंदे,अशोक कावरे,किरण शिंदे, कैलास औटी,सत्यम निमसे,भाऊसाहेब आढाव, यांच्यासह निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विविध पदाधिकारी हितचिंतक व पारनेर शहरवासीय शासनाच्या अटींचे पालन करत उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post