महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन

 महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन



चंदीगड: भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. फ्लाइंग सिख म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिल्खा सिंग यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात करून ते घरीही परतले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा प्रकृती बिघडल्याने मिल्खा सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिल्खा सिंग यांचे कोरोनावरील उपचारादरम्यान निधन झाले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post