वाटणी पत्र व‌ फेरफार नोंदीसाठी १२ हजारांची लाच, तलाठी 'एसीबी'च्या जाळ्यात दुसऱ्यांदा रंगेहाथ सापडला

वाटणी पत्र व‌ फेरफार नोंदीसाठी १२ हजारांची लाच, तलाठी 'एसीबी'च्या जाळ्यातनगर: तक्रारदार यांनी त्यांचे चुलत भावाचे गुरव पिंपरी गावातील  शेतीचे वाटणी पत्र करुन त्या आधारे फेरफार नोंद कऱणेकरिता अर्ज केल्यानंतर २० हजारांची लाच मागून १२ हजारांची रक्कम स्वीकारताना तलाठी चंद्रकांत गजाबा बनसोडे,( वय 56 वर्ष, धंदा - नौकरी, तलाठी, वर्ग 3, सजा - गुरव पिंपरी, ता- कर्जत, जि- अहमदनगर.रा- प्लॉट न. 11 , डॉ बाबासाहेब आंबेडकर हौसींग सोसायटी, नगर पाथर्डी रोड, भिंगार , ता- नगर, जिल्हा-अहमदनगर.) व  खाजगी इसम अमित सर्जेराव शिर्के, (वय 40 वर्ष. खाजगी इसम, रा -चांदा खुर्द, ता- कर्जत जिल्हा- अहमदनगर)  एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. 

*सापळा अधिकारी* दिपक करांडे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर

  *पर्यवेक्षण अधिकारी**  हरिष खेडकर,पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि, अहमदनगर

▶सापळा पथक:-  पोलीस निरीक्षक शाम पवरे,  पो ना रमेश चौधरी, पो.अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, चालक पो हवा हरुन शेख. पोलीस अंमलदार राहुल सपट.

▶ **मार्गदर्शक* -*मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

▶मा.श्री निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.मा.विजय जाधव, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक.

 सक्षम अधिकारी - मा. जिल्हाधिकारी, अहमदनगर.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post