सावधान... उड्डाणपुलाच्या कामामुळे स्टेशन रोड बनलाय धोकादायक

 सावधान... उड्डाणपुलाच्या कामामुळे स्टेशन रोड बनलाय धोकादायकनगर: अ.नगर शहरात स्टेट बँक चौक ते सक्कर चौक दरम्यान उड्डाण पुलाचे काम चालू आहे.पावसामुळे या रोडवर चिखल व खड्डे झाले असल्याने टु व्हीलर वरील प्रवासा दरम्यान काळजी घ्या अवजड वाहनांना ओव्हरटेक करू नका हेल्मेटचा वापर करा, असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post