जिल्ह्यातील 'हे' अधिकारी ठरले करोना काळातील 'हिरो', आ.रोहित पवारांचं ट्विट

 आ.रोहित पवारांकडून करोना काळातील रियल हिरोंचा गौरव
नगर- कोविड युद्धात कर्जत जामखेड मतदारसंघातील अनेक अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, सामाजिक संस्था, नागरीक अशा अनेकांनी योद्धे म्हणून काम केलं. हे खरे हिरो आहेत. आमदार रोहित पवार यांनी या 'हिरों'ची माहिती देण्यासाठी ट्वीटरवर मालिका सुरू केली आहे. पहिल्या पोस्ट मध्ये आ.पवार यांनी प्रांताधिकारी अर्चना नष्टे आणि पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांचा गौरव केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post