नाशिकच्या 'चुंबक मॅन'च्या दाव्याची 'अंनिस'कडून पोलखोल

 अनिस कार्यकर्ते अण्णा कडलासकर ह्यांनी नाशिक मधील चुंबकत्व दाव्याचा फोलपणा सिद्ध केला ....................................चमत्कार चा दावा फोल??नाशिक - 

- कोविशिल्डची दुसरी लस घेतल्यानंतर हातात चुंबकत्व आल्याचा दावा

- नाशिकच्या सिडको परिसरातील अरविंद सोनार यांचा दावा

- हाताला लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा दावा

- सोनार यांच्या हाताला लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा वरील व्हिडिओ व्हायरल होत आहे. खरे तर हा प्रयोग कोणीही माणूस करून पाहू शकतो. नाणे, उलथन जरासे ओले करून घ्या आणि पोट, दंड, पाठ अशा सपाट भागावर हलकेसे दाबून ठेवा. निर्वात पोकळी निर्माण होऊन जरावेळ अशी वस्तू चिकटून राहते. पाणी सुकले की मात्र पडते हमखास! आज ही बातमी साम मराठी वाहिनीवर येताच आम्ही पटकन स्वतः प्रयोग केला. आणि अशा अवैज्ञानिक दाव्याची पोलखोल केली.(जगात असे चुंबकत्व कोणाच्याही अंगात येऊ शकत नाही! )

#आपणास अंनिस च्या कामात सहभागी होऊन डोळस समाज घडवण्यात रस असेल तर 9270020621 अण्णा कडलास कर यांना  संपर्क करा.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post