'वाघ' पंजाही मारू शकतो, भुजबळांचा भाजपला टोला

 

वाघ पंजाही मारू शकतो, भुजबळांचा भाजपला टोलानाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर शिवसेनेने भाजपविरोधात मवाळ भूमिका घेतल्याची चर्चा आहे. यावर बोलताना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. राज्याच्या अनेक प्रश्नांचे उत्तर केंद्राकडे आहेत. त्यामुळे जमवून घ्यावे लागते. परंतु, मैत्री कोणाशी करायची हे 'वाघा'च्या मनावर असते, 'वाघ' पंजाही मारू शकतो, असा टोला हाणत सूचक इशाराच भुजबळ यांनी भाजपला दिला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post