नगर मनपा मृत्यूचे दाखले घरपोच व मोफत देणार

 नगर: नगर मनपा मृत्यूचे दाखले घरपोच व मोफत देणार आहे. सध्या मनपा कार्यालयात मृत्यू दाखले घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर ७ जून पासून हे दाखले मोफत व घरपोच दिलें जाणार आहे. याशिवाय माहिती सुविधा केंद्रातही सदर दाखले तात्काळ मिळतील असे मनपाने कळवले आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post