ग्रामीण भागात दैनंदिन रूग्णसंख्येत वाढ, शहरात दिलासा कायम

नगर : नगर जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या लक्षणीय घटली आहे. चोवीस तासात जिल्ह्यात 1326 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 68 बाधितांची भर पडली आहे.












24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 136

अकोले - 100

राहुरी - 58

श्रीरामपूर - 51

नगर शहर मनपा - 68

पारनेर - 116

पाथर्डी - 87

नगर ग्रामीण - 123

नेवासा - 77

कर्जत - 57

राहाता - 48

श्रीगोंदा - 103

कोपरगाव - 64

शेवगाव - 91

जामखेड - 127

भिंगार छावणी मंडळ -4

इतर जिल्हा -12

मिलिटरी हॉस्पिटल - 2

इतर राज्य - 2

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 268, खासगी प्रयोगशाळेत 686 तर अँटीजेन चाचणीत एकूण 372 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post