बांधकाम व्यावसायिकाकडून 50 हजारांची लाच, मनपातील महिला अधिकारी 'एसीबीच्या' जाळ्यात

 

बांधकाम व्यावसायिकाकडून 50 हजारांची लाच, पुणे मनपातील महिला अधिकारी 'एसीबीच्या' जाळ्यात पुणे : बांधकाम व्यावसायिकाकडून 50 हजारांची लाच घेणाऱ्या पुणे महानगरपालिकेतील महिला अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

मंजुषा विधाते असे महिला अधिकाऱ्याचे नाव असून येत्या 30 जूनला त्या सेवानिवृत्त होणार आहेत

त्यांच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुणे महानगरपालिकेत मंजुषा विधाते तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post