काळजी घ्या...दोन दिवसानंतर पुन्हा रूग्ण वाढले

 नगर : नगर जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या लक्षणीय घटली आहे. चोवीस तासात जिल्ह्यात 868 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 39 बाधितांची भर पडली आहे.


24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -55

अकोले - 68

राहुरी - 36

श्रीरामपूर - 34

नगर शहर मनपा -39

पारनेर - 74

पाथर्डी - 95

नगर ग्रामीण - 43

नेवासा - 111

कर्जत - 37

राहाता - 22

श्रीगोंदा - 73

कोपरगाव - 69

शेवगाव - 83

जामखेड - 11

भिंगार छावणी मंडळ - 6

इतर जिल्हा - 11

मिलिटरी हॉस्पिटल - 1

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 103, खासगी प्रयोगशाळेत 464 तर अँटीजेन चाचणीत एकूण 301 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post