जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

 जिल्ह्यात 24 तासात ‘235’ नवीन बाधितांची भर



नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 235 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 3 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 23

अकोले - 16

राहुरी - 17

श्रीरामपूर - 17

नगर शहर मनपा - 3 

पारनेर - 35 

पाथर्डी - 14

नगर ग्रामीण - 7

नेवासा - 11

कर्जत - 6

राहाता - 10

श्रीगोंदा - 30

कोपरगाव - 8

शेवगाव - 11

जामखेड - 19

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा - 0

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 5, खासगी प्रयोगशाळेत 70 तर अँटीजेन चाचणीत एकूण 160 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post