देशात नव्या करोना रुग्णांची मोठी घट, 72 दिवसातील निचांकी आकडे

 भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 95 लाख 10 हजार 410 वर गेला आहे.नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहेच, मात्र गेल्या 72 दिवसातील ही निचांकी आकडेवारी ठरली आहे. कालच्या दिवसात 70 हजार 421 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 3 हजार 921 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट होत असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. तसेच कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आ

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post