नगर जिल्हा करोनामुक्तीकडे..नवीन बाधित तिनशेच्या आत



  नगर : नगर जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या लक्षणीय घटली आहे. चोवीस तासात जिल्ह्यात283 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 11बाधितांची भर पडली आहे.







24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 20

अकोले - 8

राहुरी - 11

श्रीरामपूर - 13

नगर शहर मनपा - 11

पारनेर - 45

पाथर्डी - 24

नगर ग्रामीण -26

नेवासा - 12

कर्जत - 8

राहाता - 41

श्रीगोंदा - 30

कोपरगाव - 17

शेवगाव - 26

जामखेड - 8

भिंगार छावणी मंडळ - 0

इतर जिल्हा -3

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 2, खासगी प्रयोगशाळेत 134 तर अँटीजेन चाचणीत एकूण 147रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post