नगर शहराला दिलासा पण ग्रामीणमध्ये करोनाचा धोका कायम

  नगर : नगर जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या लक्षणीय घटली आहे. चोवीस तासात जिल्ह्यात 769 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात  9 बाधितांची भर पडली आहे.





24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर -58

अकोले - 67

राहुरी - 21

श्रीरामपूर - 88

नगर शहर मनपा -9

पारनेर - 35

पाथर्डी - 47

नगर ग्रामीण - 23

नेवासा - 53

कर्जत - 29

राहाता - 29

श्रीगोंदा -113

कोपरगाव - 52

शेवगाव - 33

जामखेड - 103

भिंगार छावणी मंडळ - 0

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 29, खासगी प्रयोगशाळेत 281 तर अँटीजेन चाचणीत एकूण 459रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post