नगर तालुक्यातील आणखी तीन गावात आजपासून जनता कर्फ्यू


 नगर तालुक्यातील 'या' तीन गावात आजपासून जनता कर्फ्यू
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आज झालेल्या  ग्रामसुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये

    वाळकी, साकत खुर्द, निमगाव वाघा या  गावामध्ये दिनांक आजपासून  ते दिनांक ११ मे  पर्यंत व कडक जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान या कालावधीत मेडिकल, दवाखाना, दूध वगळता अन्य सेवा बंद राहणार आहेत. नागरिकांनी आदेशाचे पालन करण्याचे आवाहन दोन्ही गावातील कोरोना ग्रामस्तरीय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post