सुलभा सुदामराव शिंदे यांचे निधन

 सुलभा सुदामराव शिंदे यांचे निधन

 

नगर : अहमदनगरच्या रेसिडेन्शइल परिवारातील जुन्या पिढीतील कलाशिक्षक कै. एस आर उर्फ सुदामराव शिंदे यांच्या पत्नी श्रीमती सुलभा सुदामराव शिंदे यांचे मंगळवार दि.18 मे रोजी हृदयविकाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 83 वर्षे होते. त्यांच्या मागे 4 मुली प्रा. सौ वृषाली अशोक शेळके, प्रा. सौ सुनंदा सुभाष भोर, प्रतिभा राजेंद्र कदम, राजश्री राजेंद्र भगत, जावई, नातवंडे, पणतू,  विशाल पवार व डॉ. शशांक पाटील हे 2 नातजावई असा मोठा परिवार आहे. व्यावसायिक अशोक शेळके, ऍड. सुभाष  भोर, सेल टॅक्स डिव्हिजनल कमिशनर राजेंद्र भगत त्यांच्या त्या सासु होत. अमेरिका स्थित विराज शेळके व ऋतुराज भगत आणि थेरोफिजिस्ट डॉ. प्रियल शेळके यांच्या आजी होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post