काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन

 काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन, कोरोनाशी झुंज अपयशीमुंबई : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव   यांचे कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला शनिवारी त्यांना न्युमोनियाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post