राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या कार्यालयावर अज्ञातांची दगडफेक

 

राष्ट्रवादी कार्यालयासह काॅग्रेसच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींची दगडफेक



सातारा: राष्ट्रवादी कार्यालयासह काॅग्रेसच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींची दगड फेक…

कारमधुन आलेल्या व्यक्तीं दगडफेक करुन झाल्या फरार…

मराठा आरक्षण रद्द केल्याचा निषेधार्थ हे कृत्य केल असल्याचा प्राथमिक अंदाज…

सातारा शहर पोलिसांकडून संबधित कारचा शोध सुरु….

आ.शशिकांत शिंदे यांनी केलेल्या कृत्याचा तीव्र शब्दात केला निषेध. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त जिल्हा अधिक्षक पोलीस अधीक्षक धीरज पाटील पोलीस फौज घेऊन राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झाले. कार्यालयाला सुरक्षा देण्यात आली.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post