अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा मृत्यू; दिल्लीतील एम्स रुग्णालयात झालं निधन

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा मृत्यू; दिल्लीतील एम्स रुग्णालयात झालं निधननवी दिल्ली-अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन  याला कोरोनाची लागण झाली होती. तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना छोटा राजनचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला 27 एप्रिलला उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले होते. 

तब्बल 26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकणी गँगस्टर छोटा राजनसह तिघा जणांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जानेवारी महिन्यात ही शिक्षा सुनावली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post