केडगावमधील निष्ठावान शिवसैनिक रमेश परतानी यांचे निधन

 


शिवसेनेचे प्रवक्ते, कट्टर शिवसैनिक रमेश परतानी यांचे निधन

        नगर: केडगाव मधील शिवसेनेची बुलंद तोफ कट्टर शिवसैनिक,  प्रवक्ता रमेश परतानी यांचं निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच नगर मध्ये शिवसेनेवर शोककळा पसरली.  सोशल मीडियावर परतानी यांना श्रद्धांजली अर्पण करताना अनेकांना भावना अनावर झाल्या आहेत. 


करोनामुळे रोज एक एक करीत जवळचे देवा घरी जात आहेत. याबाबत दु:खी होऊन परतानी मामा यांनी काही दिवसांपुर्वीच देवाकडे याचना केली . किती  मित्र नेणार आता बास कर . अशी भावनिक विनवनी केली . त्यांची विनवनी कोरोनामुळे मृत्यू कोणाचा होऊ नये अशीच होती . मात्र कोरोनाने त्यांच्यावरच काळाचा घाला केला, अशा भावना व्यक्त होत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post