24 दिवसांचा लढा यशस्वी...88 वर्षांच्या आजोबांनी करोनाला हरवले

24 दिवसांचा लढा यशस्वी...88 वर्षांच्या आजोबांनी करोनाला हरवले वयाच्या 88 व्या वर्षी आणि 24 दिवस लढा देउन करोना आजारावर माणुस मात करु शकतो हे नगरचे श्री गजानन पाटीलबा पवार यांनी हे इछा शक्ति च्या बळावर दाखुन दिले. ऐवरेस्ट कोवीड सेटंर इथे डॉ सचिन बुधवंत डॉ गणेश बडे यांच्या देखरेखीखाली गजानन पवार यांनी उपचार घेतले त्यांच्या परीश्रम आणि पवार यांची इच्छा शक्ती या बळावर पवार बाहेर आले  पवार यांच्या मुलाला विजय पवार याला सुध्दा करोना झाला होता वडीलांन बरोबर ते पण तिथेच उपचार घेत होते . नतंर त्यांना डिसचार्ज मिळाला तसे ते वडीलांच्या सेवेत जुपले. आराम त्यांनी केलाच नाही. 

विजय पवार यांनी डॉ बुधवंत डॉ बडे व ऐवरेस्ट कोविड सेटंर मधील सिस्टर्स ब्रदर्स यांचे आभार मानले तसेच मित्र मिलिंद कुलकर्णी  , शुभम हींगमिरे  , सचिन भापकर या सर्वाचे मनापासून आभार मानले .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post