नगर शहराला दिलासा... नगर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाढ जिल्ह्यात करोना बाधितांची वाढ कायम

 जिल्ह्यात 24 तासात करोना 3144 नवीन बाधित 











नगर - जिल्ह्यात 24 तासात करोना 3144 नवीन बाधित आढळून आले आहे. आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगरमध्ये नगर शहराचा आकडा 316 वर आला असून राहाता 213, 

नगर ग्रामीण465,

 राहुरी 175, 

श्रीगोंदा 112,

 संगमनेर 163, 

श्रीरामपूर 391, 

अकोले 139, 

पारनेर 135, 

कोपरगाव 235, 

नेवासा 152, 

कर्जत138,

 पाथर्डी 264, 

जामखेड 36, 

शेवगाव 131, 

इतर जिल्हा 57, 

भिंगार कन्टेंमेंट बोर्ड 15,  मिलिटरी हॉस्पिटल 5, इतर राज्य  2 असे रुग्ण आढळले आहेत. जिल्हा रुग्णालय लॅब मध्ये 147, खाजगी लॅब मध्ये 1817 तर अॅंटीजेन चाचणीत 1180 बाधित आढळून आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post