जिल्ह्यात करोना उतरणीला...आज 'इतक्या'नवीन बांधितांची भर

जिल्ह्यात करोना उतरणीला...आज 'इतक्या'नवीन बांधितांची भर







 नगर :   चोवीस तासात जिल्ह्यात 2105 नवीन बाधित आढळून आले आहेत. 

जिल्ह्यातील तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

संगमनेर- 151

नगर ग्रामीण - 210

कर्जत- 68

श्रीगोंदा -78

नेवासा - 175

राहुरी - 153

शेवगाव - 124

नगर मनपा शहर - 129

श्रीरामपूर - 94

पाथर्डी - 213

अकोले - 205

राहाता - 100

पारनेर - 129

कोपरगाव - 174

जामखेड - 52

इतर जिल्हा -33

भिंगार कॅन्टान्मेंट - 24

इतर राज्य - 0

मिलिटरी हॉस्पिटल 1

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 863, खासगी लॅबमध्ये 862 तर अँटीजेन चाचणीत 2105 करोनाबाधित आढळून आले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post