बाराबाभळी आरोग्य केंद्राला सॅनी टायझर , मास्क , वाफेचे मशीन भेट -समाजसेवक शंकर कवडे आले धावूननिंबळक : - बाराबाभळी ( ता. नगर ) येथील आरोग्य केंद्र मध्ये सध्या लस व अँटीजेन तपासणी चालू आहे . तपासणीसाठी नागरीकांची मोठया प्रमाणात गर्दी होते . या उपकेंद्रातील आरोग्य, कर्मचारी रुग्णाची सेवा अहोरात्र काम करत आहे . मात्र सुरक्षतेच्या दुष्टीने येथे सॅनी टायझर , मास्क , हॅडग्लोजची कमतरता असल्यामुळे आरोग्य कर्मचा -याना जीव मुठीत धरून काम करण्याची वेळ आली आहे. येथील समाज सेवक शंकर कवडे यांना आरोग्य केंद्रात येणाऱ्या नागरिकासाठी आरोग्य कर्मचारी यांच्या  सुरक्षेने सा०ी  स्व खर्यातून सॅनी टायझर , मास्क , हॅन्डग्लोज , वाफेचे मशीन भेट देऊन सामाजीक बांधीलकी जोपासण्याचे काम केले त्याच्या या कामाचे नागरिकांनी स्वागत केले . मागील महिन्यात गरजवंत ३२ कुंटुबाना किराणा वाटप केला होता .समाजातील दानशूर व्यक्ति नी गोरगरीब मजुराना हातभार लावावा असे अवाहन कवडे यांनी केले . 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post