आरोग्य विभागात 16 हजार पदांची भरती प्रकिया सुरु करण्याचे आदेश

 राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती होणार, आरोग्यमंत्र्यांची माहितीराज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार  असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार अशी चार हजार पदे भरली जाणार असून क आणि ड वर्गातील 12 हजार कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीने आदेश जारी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post