कालच्या तुलनेत रूग्णसंख्या कमी...पण ग्रामीण भागात चिंता कायम

 नगर :   चोवीस तासात जिल्ह्यात 2637 नवीन बाधित आढळून आले आहेत.







जिल्ह्यातील तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

संगमनेर-272

नगर ग्रामीण - 184

कर्जत- 118

श्रीगोंदा -293

नेवासा - 151

राहुरी - 122

शेवगाव - 216

नगर मनपा शहर - 163

श्रीरामपूर -185

पाथर्डी - 192

अकोले - 84

राहाता - 135

पारनेर - 231

कोपरगाव - 112

जामखेड - 110

इतर जिल्हा -43

भिंगार कॅन्टान्मेंट - 21

इतर राज्य - 1

मिलिटरी हॉस्पिटल 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 221, खासगी लॅबमध्ये 1088 तर अँटीजेन चाचणीत 1328 करोनाबाधित आढळून आले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post