जिल्ह्यासह शहराला दिलासा कायम..आज'इतक्या'नवीन बाधितांची भर

 नगर :   चोवीस तासात जिल्ह्यात 2492 नवीन बाधित आढळून आले आहेत






जिल्ह्यातील तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

संगमनेर-294

नगर ग्रामीण - 184

कर्जत- 41

श्रीगोंदा -224

नेवासा - 227

राहुरी - 105

शेवगाव - 91

नगर मनपा शहर - 240

श्रीरामपूर -144

पाथर्डी - 119

अकोले - 270

राहाता - 153

पारनेर - 186

कोपरगाव - 136

जामखेड - 35

इतर जिल्हा -34

भिंगार कॅन्टान्मेंट - 6

इतर राज्य - 2

मिलिटरी हॉस्पिटल 1

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 284, खासगी लॅबमध्ये 1088 तर अँटीजेन चाचणीत 1170 करोनाबाधित आढळून आले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post