नगर शहराला दिलासा कायम...पण जिल्ह्यात रूग्णवाढ चिंताजनक

  नगर :   चोवीस तासात जिल्ह्यात 3779 नवीन बाधित आढळून आले आहेत.










जिल्ह्यातील तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

संगमनेर- 617

नगर ग्रामीण - 264

कर्जत- 171

श्रीगोंदा -209

नेवासा - 402

राहुरी - 171

शेवगाव - 234

नगर मनपा शहर - 190

श्रीरामपूर -168

पाथर्डी - 192

अकोले - 250

राहाता - 264

पारनेर - 317

कोपरगाव - 141

जामखेड - 110

इतर जिल्हा -61

भिंगार कॅन्टान्मेंट - 12

इतर राज्य - 1

मिलिटरी हॉस्पिटल 5

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 449, खासगी लॅबमध्ये 1968 तर अँटीजेन चाचणीत 1362 करोनाबाधित आढळून आले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post