रूग्णवाढ कायम...जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ हजार बाधितांची भर

रूग्णवाढ कायम...जिल्ह्यात 24 तासात ‘इतक्या’ हजार बाधितांची भर












 नगर - जिल्ह्यात 24 तासात करोना 3328 नवीन बाधित आढळून आले आहे. आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगरमध्ये नगर शहराचा आकडा 421 वर आला असून राहाता 296, नगर ग्रामीण 342, राहुरी 173, श्रीगोंदा 167, संगमनेर 190, श्रीरामपूर 167, अकोले 53, पारनेर 196, कोपरगाव 128, नेवासा 213, कर्जत 109, पाथर्डी 175, जामखेड 275, शेवगाव 327, इतर जिल्हा 66, भिंगार कन्टेंमेंट बोर्ड 26 मिलिटरी हॉस्पिटल 0, इतर राज्य  4 असे रुग्ण आढळले आहेत. जिल्हा रुग्णालय लॅब मध्ये 1220, खाजगी लॅब मध्ये 1416 तर अॅंटीजेन चाचणीत 692 बाधित आढळून आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post