जिल्ह्यात करोनाची घसरण कायम....रूग्णसंख्येत मोठी घट

 जिल्ह्यात करोनाची घसरण कायम....रूग्णसंख्येत मोठी घट



नगर : नगर जिल्ह्यात सुमारे दीड महिन्यांच्या अंतराने मोठा दिलासा मिळाला असून सलग दुसर्‍या दिवशी रूग्णसंख्या 2 हजारांच्या खाली आली आहे. मनपा हद्दीतही 132 नवीन बाधितांची भर पडली आहे. जिल्ह्यात मागील चोवीस तासात एकूण 1851 नवीन बाधित आढळून आले आहेत.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 220

अकोले -155

राहुरी - 111

श्रीरामपूर - 90

नगर शहर मनपा - 132

पारनेर - 181

पाथर्डी - 127

नगर ग्रामीण - 173

नेवासा - 111

कर्जत - 85

राहाता - 91

श्रीगोंदा - 142

कोपरगाव - 122

शेवगाव - 43

जामखेड - 35

भिंगार छावणी मंडळ - 11

इतर जिल्हा - 21

मिलिटरी हॉस्पिटल - 1

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 370, खासगी प्रयोगशाळेत 493 तर अँटीजेन चाचणीत एकूण 988 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post