सर्वात मोठा दिलासा... जिल्ह्यात नवीन बाधितांची संख्या लक्षणीय घटली

सर्वात मोठा दिलासा... जिल्ह्यात नवीन बाधितांची संख्या लक्षणीय घटली

जिल्ह्यात 24 तासात करोना 2123 नवीन बाधित

















 नगर - जिल्ह्यात 24 तासात करोना 2123 नवीन बाधित आढळून आले आहे. आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगरमध्ये नगर शहराचा आकडा 426 वर आला असून राहाता 121, नगर ग्रामीण 197, राहुरी 113, श्रीगोंदा 84, संगमनेर 104, श्रीरामपूर 116, अकोले267, पारनेर 134, कोपरगाव 79, नेवासा 75, कर्जत 101, पाथर्डी 96, जामखेड 15, शेवगाव127, इतर जिल्हा 31, भिंगार कन्टेंमेंट बोर्ड 33, मिलिटरी हॉस्पिटल 1, इतर राज्य 3 असे रुग्ण आढळले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post