सुमारे दीड महिन्यानंतर जिल्ह्याला मोठा दिलासा...रूग्णसंख्येत मोठी घट

 सुमारे दीड महिन्यानंतर जिल्ह्याला मोठा दिलासा...रूग्णसंख्येत मोठी घट



नगर : नगर जिल्ह्यात सुमारे दीड महिन्यांच्या अंतराने मोठा दिलासा मिळाला असून रूग्णसंख्या 2 हजारांच्या खाली आली आहे. करोना उतरंडीला लागल्याचे चिन्ह असून मनपा हद्दीतही फक्त 126 नवीन बाधितांची भर पडली आहे. जिल्ह्यात मागील चोवीस तासात एकूण 1856 नवीन बाधित आढळून आले आहेत.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 354

अकोले -204

राहुरी - 185

श्रीरामपूर - 148

नगर शहर मनपा - 126

पारनेर - 116

पाथर्डी - 116

नगर ग्रामीण - 95

नेवासा - 92

कर्जत - 91

राहाता - 86

श्रीगोंदा - 76

कोपरगाव - 69

शेवगाव - 47

जामखेड - 28

भिंगार छावणी मंडळ - 1

इतर जिल्हा - 22

मिलिटरी हॉस्पिटल - 0

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 140, खासगी प्रयोगशाळेत 869 तर अँटीजेन चाचणीत एकूण 847 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post