जिल्ह्यासह शहराला दिलासा कायम..आज'इतक्या'नवीन बाधितांची भर


 

 जिल्ह्यात 24 तासात करोना 2846 नवीन बाधित










नगर - जिल्ह्यात 24 तासात करोना 2846 नवीन बाधित आढळून आले आहे. आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगरमध्ये नगर शहराचा आकडा 260 वर आला असून राहाता 158, 

नगर ग्रामीण276,

 राहुरी 112, 

श्रीगोंदा 235,

 संगमनेर 306, 

श्रीरामपूर 187, 

अकोले 127, 

पारनेर 158, 

कोपरगाव 127, 

नेवासा 124, 

कर्जत 73,

 पाथर्डी 254, 

जामखेड 104, 

शेवगाव 276, 

इतर जिल्हा 46, 

भिंगार कन्टेंमेंट बोर्ड 15,  मिलिटरी हॉस्पिटल 0, इतर राज्य  05 असे रुग्ण आढळले आहेत. जिल्हा रुग्णालय लॅब मध्ये 495, खाजगी लॅब मध्ये 1287 तर अॅंटीजेन चाचणीत 1064 बाधित आढळून आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post