करोनाचा 'विळखा' सुटेना...आज'इतक्या' हजार नवीन बाधितांची भर

 जिल्ह्यात 24 तासात 3822 नवीन बाधितांची भर




नगर - जिल्ह्यात 24 तासात करोनाने कहर केला असून 3822 नवीन बाधित आढळून आले आहे. आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगरमध्ये नगर शहराचा आकडा 547वर आला असून राहाता 259, नगर ग्रामीण317, राहुरी 187, श्रीगोंदा 347, संगमनेर 566, श्रीरामपूर 104, अकोले192, पारनेर 201, कोपरगाव 210, नेवासा 171, कर्जत 267, पाथर्डी 127, जामखेड 18, शेवगाव155, इतर जिल्हा 132, भिंगार कन्टेंमेंट बोर्ड 61, मिलिटरी हॉस्पिटल 14, इतर राज्य 4 असे रुग्ण आढळले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post