जिल्ह्यासह शहराला दिलासा कायम..आज'इतक्या'नवीन बाधितांची भर

  नगर :   चोवीस तासात जिल्ह्यात 2161 नवीन बाधित आढळून आले आहेत. 









जिल्ह्यातील तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

संगमनेर- 114

नगर ग्रामीण - 131

कर्जत- 134

श्रीगोंदा -123

नेवासा - 296

राहुरी - 161

शेवगाव - 113

नगर मनपा शहर - 131

श्रीरामपूर - 143

पाथर्डी - 180

अकोले - 110

राहाता - 98

पारनेर - 164

कोपरगाव - 129

जामखेड - 85

इतर जिल्हा -46

भिंगार कॅन्टान्मेंट - 3

इतर राज्य - 0

मिलिटरी हॉस्पिटल 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 268, खासगी लॅबमध्ये 694 तर अँटीजेन चाचणीत 1199 करोनाबाधित आढळून आले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post