करोनाचा 'विळखा' सुटेना...24 तासात 'इतक्या' हजार रूग्णांची भर

 जिल्ह्यात 24 तासात करोना 4594 नवीन बाधित आढळून आले आहे



नगर - जिल्ह्यात 24 तासात करोना 4594 नवीन बाधित आढळून आले आहे. आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगरमध्ये नगर शहराचा आकडा 732 वर आला असून राहाता 315, नगर ग्रामीण 463, राहुरी 287, श्रीगोंदा 425, संगमनेर 381, श्रीरामपूर 247, अकोले 187, पारनेर 230, कोपरगाव 277, नेवासा 207, कर्जत 180, पाथर्डी 132, जामखेड 106, शेवगाव 212, इतर जिल्हा 126, भिंगार कन्टेंमेंट बोर्ड 61 मिलिटरी हॉस्पिटल 18, इतर राज्य  8 असे रुग्ण आढळले आहेत. जिल्हा रुग्णालय लॅब मध्ये 1009, खाजगी लॅब मध्ये 2665 तर अॅंटीजेन चाचणीत 920 बाधित आढळून आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post