नगर शहराला दिलासा...पण जिल्ह्यात , 24 तासात 'इतक्या' हजार रूग्णांची भर

 जिल्ह्यात 24 तासात करोना 3494 नवीन बाधित आढळून आले आहे









नगर - जिल्ह्यात 24 तासात करोना 3494 नवीन बाधित आढळून आले आहे. आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगरमध्ये नगर शहराचा आकडा 241 वर आला असून राहाता 231, 

नगर ग्रामीण285,

 राहुरी 304, 

श्रीगोंदा 211,

 संगमनेर 449, 

श्रीरामपूर 264, 

अकोले 388, 

पारनेर 231, 

कोपरगाव 152, 

नेवासा 198, 

कर्जत 104,

 पाथर्डी 158, 

जामखेड 72, 

शेवगाव 157, 

इतर जिल्हा 26, 

भिंगार कन्टेंमेंट बोर्ड 16,  मिलिटरी हॉस्पिटल 2, इतर राज्य  3 असे रुग्ण आढळले आहेत. जिल्हा रुग्णालय लॅब मध्ये 331, खाजगी लॅब मध्ये 2003 तर अॅंटीजेन चाचणीत 1160 बाधित आढळून आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post