छायाताई हरीशचंद्रे अल्पशा आजाराने निधन

 छायाताई  हरीशचंद्रे अल्पशा आजाराने निधन
अहमदनगर: - वाबोंरी ( ता. राहुरी ) येथील छायाताई रमेश हरीशचंद्रे ( वय -५९ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . त्याच्या पश्चात पती, एक मुलगा , दोन मुली , सुन , जावई नातवंडे असा परीवार आहे . जिल्हा परीषद प्राथमिक शिक्षक सचिन हरीशचंद्रे यांची आई होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post