नगरमधून दोन मुलांसह महिला बेपत्ता

 नगर मधून दोन मुलासह महिला बेपत्ताअहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर मधील चंदन इस्टे भोसले आखाडा बुरूडगाव  येथून दोन मुलेसह महिला माहेरी बांडगाव तालुका पारनेर या ठिकाणी जात असल्याचे सांगून  घरातुन  गेली ती माहेरी पोहचली नाही तेव्हा तिचया नातेवाईकांकडे व नगर शहरात शोध घेतला असता ती मिळून आलेली नाही. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात माहिती देणाराच नाव सुशिला भानुदास जाधव (वय 55 धंदा मजुरी रा. चंदन इस्टेभोसले आखाडा बुरूडगाव अ. नगर) यांनी याबाबत माहिती देण्यात आली आहे. 1)संगिता सतेश जाधव (वय 35) उंची पाच फूट. रंग काळासावळा. बांधा सडपातळ. चेहरा अटेकेस काळे. नाक बसके. अंगावर हिरवी साडी.व हिरवे ब्लाऊज. 2)अकिल सतेज जाधव वय 10 उंची 3.5 फुट. रंग काळासावळा. बांधा सडपातळ. चेहरा उभटकेस काळे. नाक बसके. डोळे तरतरीत. पेहराव शॅटपॅन्ट. 3)अविनाश सतेश जाधव वय 7उंची 3फूट. रंग काळासावळा बांधा सडपातळ. चेहरा गोल. केस काळे. नाक सरळ. डोळे तरतरीत. पेहरा शॅटपॅन्ट. असे तिघांचे वर्णन असुन याबाबत कोणाला माहिती असेल तर कोतवाली पोलीस ठाण्यात  फोन नंबर 02412416117 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post