ग्रामसेवकांना दरमहा 'इतका' प्रवास भत्ता मिळणार, ग्रामसेवक युनियनचा पाठपुरावा यशस्वी

मोठी बातमी... राज्यातील ग्रामसेवकांना दरमहा १५०० रुपये प्रवास भत्ता मिळणारनगर: महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या  प्रयत्नाला यश आले असून राज्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांना १५०० रुपये दरमहा प्रवास भत्ता मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या  कॅबिनेटमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याबद्दल राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने माननीय मुख्यमंत्री,   उपमुख्यमंत्री,  मंत्री ग्रामविकास, राज्य मंत्री ग्रामविकास,  अतिरिक्त मुख्य सचिव ग्रामविकास,  उपसचिव वित्त, संबंधित ग्रामविकास विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी या सर्वांचे युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथराव ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे, संजीव  निकम यांनी आभार मानले आहेत.
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post