मोठा निर्णय...राज्यात १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण बंद, तूर्तास ज्येष्ठांना प्राधान्य

 

मोठा निर्णय...राज्यात १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण बंद, तूर्तास ज्येष्ठांना प्राधान्यमुंबई : “सध्या महाराष्ट्रात 45 वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य द्यावं लागेल. म्हणूनच 18 ते 44 वयोगटाला तुर्त लस मिळणार नाही,” अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलीय 

राजेश टोपे म्हणाले, “तुर्त महाराष्ट्रात 18-44 वयोगटातील लसीकरण आपण स्थगित करत आहोत. सीरमचे प्रमुख आदर पुनावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांनी 20 मे नंतर महाराष्ट्राला दर महिन्याला दीड कोटी डोसेस देऊ असं सांगितलंय. त्याची विगतवारी कशी करायची याबाबत ते लंडनहून भारतात आल्यावर निर्णय घेतील.”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post