महाराष्ट्र सर्कलमध्ये ग्रामीण डाकसेवकांची भरती

 महाराष्ट्र सर्कलमध्ये ग्रामीण डाकसेवकांची भरती

२६ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार
अहमदनगरभारतीय डाक विभागाच्यामहाराष्ट्र सर्कलमध्ये ग्रामीण डाक सेवकांची म्हणजेच शाखा डाकपालसहाय्यक डाक पाल व डाक सेवक यांची ऑनलाईन भरती प्रक्रिया दिनांक २७ एप्रिल२०२१ पासून सुरु झालेली असून ती प्रक्रिया दिनांक २६ मे २०२१ पर्यंत चालू आहे. संबंधित जाहिरातीचा संपूर्ण तपशील हा भारतीय डाक विभागाच्या http://appost.in/gdsonline या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी या संकेतस्थळावर दिनांक  २६ मे२०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक डाकघर अहमदनगर यांनी केले आहे. *

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post