करोना पुन्हा सुसाट....जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वात विक्रमी रूग्णवाढ

 करोना पुन्हा सुसाट....जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वात विक्रमी रूग्णवाढ, 4475 नवीन बाधित



नगर - जिल्ह्यात 24 तासात करोना 4475 नवीन बाधित आढळून आले आहे. आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगरमध्ये नगर शहराचा आकडा 766 वर आला असून राहाता 281, नगर ग्रामीण 468, राहुरी 219, श्रीगोंदा 300, संगमनेर 386, श्रीरामपूर 283, अकोले 204, पारनेर 286, कोपरगाव 238, नेवासा 156, कर्जत 244, पाथर्डी 144, जामखेड 130, शेवगाव 152, इतर जिल्हा 106, भिंगार कन्टेंमेंट बोर्ड 92, मिलिटरी हॉस्पिटल 9, इतर राज्य 11 असे रुग्ण आढळले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post