केंद्राकडून गावांना विकासासाठी मोठा निधी

 

केंद्र सरकारकडून राज्याच्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थासाठीचा निधी सुपूर्द, महाराष्ट्राला 861 कोटींचा निधीकेंद्र सरकारकडून राज्याच्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थासाठीचा निधी पहिला हप्ता दिला गेला
एकूण 8 हजार 923 कोटीचा निधी देण्यात आला
महाराष्ट्राला 861 कोटीचा निधी देण्यात आला
महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाला यामुळे चालना मिळणार
सार्वधिक निधी उत्तराखंड राज्याला मिळाला 1441 कोटीचा दिला गेला

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post