करोना संपताच सरकारचा करेक्ट कार्यक्रम...मी शब्द खरा करून दाखववणारच

 करोना संपताच सरकारचा करेक्ट कार्यक्रम...मी शब्द खरा करून दाखववणारचरायगड: 'मी पंढरपूरच्या जनतेला शब्द दिला होता या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करेल. मी माझ्या विधानावर ठाम आहे, पण आता सध्या ही वेळ नाही. आपण कोरोनाशी लढत आहोत, आम्हाला कोरोनाशी (Corona) लढायचं आहे, या सरकारशी लढायचं नाही. ज्या दिवशी कोरोनाचा काळ संपेल तेव्हा मी माझा शब्द खरा करून दाखवेल', असा विश्वास भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी व्यक्त केला.

तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस कोकणच्या दौऱ्यावर आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post