नगर तालुक्यातील ‘हे’ गाव झाले करोनामुक्त, मागील 15 दिवसांत एकही नवीन रूग्ण नाही


नगर तालुक्यातील भोयरेखुर्द गाव झाले करोनामुक्त, 

मागील 15 दिवसांत एकही नवीन रूग्ण नाही



नगर- नगर तालुक्यातील भोयरे खुर्द हे गाव कोरोनामुक्त झाले आहे. मागील १५ दिवसांपासून या गावामध्ये एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नाही. विशेष म्हणजे येथे मृत्यू दर शून्य आहे. दीड हजार लोकसंख्या असलेल्या या गावाने सरपंच राजू आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनामुक्त होऊन दाखवलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post