बाभळेश्वर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाचा शुभारंभ

  बाभळेश्वर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाचा शुभारंभशिर्डी मतदारसंघातील  लसीकरण मोहीमेत  बाभळेश्वर  येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात बाभळेश्वर व तीसगाव येथील ४५ ते ६० वर्ष वयोगटातील नागरिकांच्या कोविड लसीकरणाचा शुभारंभ  रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील , सरपंच सौ. विमलताई म्हस्के ,उपसरपंच अमृत मोकाशी, प स माजी उपसभापती बबलू म्हस्के ,विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक आणासाहेब बेंद्रे,ग्रामपंचायत सदस्य अजित बेंद्रे,दादासाहेब बेंद्रे, राहुल डहाळे,कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ संजय घोलप,डॉ सातपुते,ग्रामविकास अधिकारी कराळे ,तलाठी भाग्यश्री शिंदे,व ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच  लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी धनश्रीताई विखे पाटील यांनी संवाद साधला तसेच त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी देखील लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post