अनामप्रेम संस्थेचे कार्य कौतुकास्पद -श्रीनिवास अर्जुन

 अनामप्रेम संस्थेचे कार्य कौतुकास्पद -श्रीनिवास अर्जुननिंबळक : - अनाम प्रेम संस्थेने कोरोनाग्रस्त रुग्णाची चांगली सेवा व उपचार केल्यामुळे अनेक रुग्णाचे प्राण वाचले . रुग्णाला जेवणाची सोय तसेच मनोरंजनासाठी टेलीव्हीजनची व्यवस्था केली . रुग्णसेवेसाठी अनाम प्रेम ने केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रातंधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी सांगीतले.

नगर तालुक्यात कोवीड सेंटर चालू करण्यासाठी कोन्ही जागा देत न0हते . जिल्हा प्रशासन च्या मदतीने नगर पंचायत समितीचे उपसभापती डॉक्टर दिलीप पवार यांच्या पुढाकारातून तसेच पंचायत समिती सभापती सुरेखा संदीप गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुक्यात चार कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. प्रथम या कोविड सेंटरला कोणी जागा देण्यास तयार नव्हते.  इसळक येथील स्नेहालय संचलित अनाप प्रेम व अरणगाव येथील मेहरबाबा संस्था यांनी आपल्या बिल्डींग उपलब्ध करून दिल्या यामुळे हजारो नागरिकांना या कोविड सेंटरचा फायदा होऊन  प्राण वाचले. या सेंटर मध्ये तालुक्यातील सर्व सामन्य कुंटुबातील नागरिकांनी जाऊन उपचार घेतले. नगर शहरातील रुग्णालय उपचार घेण्यासाठी परवडणारे नसल्यामुळे जवळच असणाऱ्या या सेंटर मध्ये उपचार घेतले . या सेंटरमार्फत देण्यात येणाऱ्या सुविधाची नगर तालुका पंचायत समितीचे उपसभापती डॉक्टर दिलीप पवार नगर तालुका प्रांत अधिकारी श्रीनिवास अर्जुन,गट विकास अधिकारी सचिन धाडगे यांन पाहणी केली .

या सेंटरच्या माध्यमातून रुग्णाची व्यवस्था पाहणारे अनाम प्रेमच्या पदाधिकारी व सेवेकरी यांचे कौतुक करत सत्कार केला. यावेळी बी  डी  कोतकर, दत्तात्रय दिवटे, दत्ता कोतकर , दत्ता.मुरलीधर कोतकर, सदाशिव कोतकर, विशाल घोलप, अमोल पगारे, ज्ञानेश्वर डहाळे उपस्थित होते.


डॉ. दिलीप पवार

उपसभापती पचायतं समिती- अनाम प्रेम संस्थेच्या अंटिजन व्हॅनची च्या माध्यमातून जवळपास असणाऱ्या गावामध्ये अँटी जन तपासणी शिबीर आयोजीत केले जाते . या शिबीरामध्ये कोरोनाचे लक्षणे असणाऱ्या 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post